LIVE
खेळ

सुवर्ण झेप, नवा इतिहास! पूजा सिंहने मोडला 14 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम; भारतासाठी मोठी अभिमानाची बातमी

आशियाई U20 Atheletics स्पर्धेत पूजा सिंहने 1.93 मीटर उडी मारत सुवर्णपदक जिंकले आणि राष्ट्रीय विक्रमाची नव्याने नोंद केली.
सुवर्ण झेप, नवा इतिहास! पूजा सिंहने मोडला 14 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम; भारतासाठी मोठी अभिमानाची बातमी

भारतीय क्रीडा विश्वासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. युवा Atheletics पूजा सिंह हिने आशियाई अंडर-20ॲथलेटिक्स स्पर्धेत महिला हाय जंप प्रकारात अव्वल स्थान पटकावत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

1.93 मीटर उंचीची यशस्वी झेप घेत तिने तब्बल 14 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. ही कामगिरी भारतीय महिला ॲथलेटिक्ससाठी महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. स्पर्धेतील तिचा आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन यामुळे ती सुरुवातीपासूनच पदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती.

पूजा सिंहच्या या यशामुळे आगामी जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय संघाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. क्रीडा तज्ज्ञांच्या मते, योग्य प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास ती भविष्यात भारतासाठी आणखी मोठे विक्रम प्रस्थापित करू शकते.

Share करा:

संबंधित बातम्या

विश्वचषकाची निराशा झटकून भारतीय महिला संघ सज्ज; आशियाई सुवर्णपदकासाठी नव्या दमाने मैदानात उतरणार

6 दिवसांपूर्वी

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! IPL 2027 च्या संभाव्य तारखा समोर; मार्चमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार

19 Jun 2026

क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांनी दिले अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या उभारणीचे निर्देश

13 Jun 2026

फुटबॉलप्रेमींसाठी ऐतिहासिक क्षण! FIFA World Cup 2026 आजपासून सुरू - मेस्सी की रोनाल्डो, कोण जिंकणार World Cup?

03 Jun 2026
📱 WHATSAPP वर मिळवा
दर तासाला ताज्या बातम्या
Join करा →